
Maharashtra Assembly Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीचा खोटा प्रचार, वरळीचे शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी केला आरोप
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत खोटेपणा पसरवला आणि हरियाणा निवडणुकीतील विजयाने या लबाडीला पूर्णविराम दिला.

