
Narayan Rane : बाळासाहेब असते तर…', भाजप नेते नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त वक्तव्य.
Narayan Rane On Uddhav Thackeray : बाळासाहेब असते तर…', भाजप नेते नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त वक्तव्य.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी कोकणातील सभेत शिवसेना (ठाकरे) प्रमुखांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
