
Maharashtra IAS Transfer :देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, पहा संपूर्ण यादी
Maharashtra IAS Transfer List Latest : देवेंद्र फडणवीस सरकारने सहकार आणि पणन विभागात नियुक्त केलेल्या वरिष्ठ आयएएस प्रवीण दराडे यांच्यासह 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
