
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा सांगता,मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर
Rahul Gandhi In Mumbai : पोलीस उप आयुक्त वाहतूक यांनी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचे दिले निर्देश
#

Rahul Gandhi In Mumbai : पोलीस उप आयुक्त वाहतूक यांनी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचे दिले निर्देश

Rahul Gandhi Target BJP Central Government From Nashik : राहुल गांधी यांची भारत न्याय जोडे यात्रा भारत न्याय जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे, नाशिकच्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत उपस्थित होते.

Bharat nyay yatra In Maharashtra : 17 मार्चला मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार जाहीर सभा, सभेला उद्धव ठाकरे सह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता.

Uddhav Thackeray Will Join Bharat Jodo Nyay Yatra - राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' लवकरच मुंबईत दाखल होणार आहे.

•"भारत जोडो न्याय यात्रा", 16 मार्चला समाप्त झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 17 मार्चला मुंबईत सभा