
Ambadas Danve : "महाराष्ट्रातील भाजप वाकेन पण मोडणार नाही…." विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे
Ambadas DanveTarget BJP : "महाराष्ट्रातील भाजप वाकेन पण मोडणार नाही…." विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र वरील प्रेम कधीच निर्मळ नव्हते… अंबादास दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट आरोप
