भाईंदर : गुटख्याची अवैध पद्धतीने वाहतूक; आरोपीला अटक
Bhayandar Police Seized Gutkha : गुटख्याची अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या एकाला भाईंदर पोलिसांनी अटक केली,आरोपीकडून 59 हजार 840 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
#