
Pune Ganesh Festival 2024 | बाणेरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक संपन्न : चतु:शृंगी पोलीस ठाणे व पुणे मनपाचा पुढाकार
पुणे, दि.२४: आगामी गणेशोत्सव गणेश मंडळांनी सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील Chandrakant Dada Patil यांनी केले.
