
Nitin Gadkari Sabha : महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थमंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चौक फाटा येथे जाहीर सभा
पनवेल :- भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari Sabha यांची मंगळवार दिनांक ०७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता खालापूर तालुक्यातील चौक फाटा ये
