
Election Commission Raid : "निवडणूक आयोगाची कारवाई ; घाटकोपर मध्ये 72 लाखाची रोकड जप्त
मुंबई :- निवडणूक आयोगाच्या भरारी Election Commission Raid पथकाने मुंबईच्या उपनगरात मोठी कारवाई करत लाखोंची रोकड जप्त केले आहे.घाटकोपर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे.घाटकोपरच्या निलयोग मॉल Neelyog Mall जवळ लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
