
Rajya Sabha Election Result 2024: राज्यसभा निवडणुकीचा निकाल आला, महायुती जोमात
BJP's Darhysheel Patil and NCP's Nitin Patil were elected to the Rajya Sabha unopposed : राज्यसभेच्या दोन जागांवर राष्ट्रवादीचे नितीन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

