Kharghar New Police Officer : खारघरला मिळाल्या महिला पोलिस निरीक्षक
पनवेल : खारघर पोलिस Kharghar Police Station ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी वैशाली गलांडे यांची नियुक्ती केली आहे.
#