
Maharashtra Vidhan Sabha Election: राज्यात निवडणूक प्रचार संपला, 20 नोव्हेंबरला मतदान, 4140 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election Update: 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी 5 वाजता संपला.
#

Maharashtra Vidhan Sabha Election Update: 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी 5 वाजता संपला.

Petition Filed In Bombay HC Seeking Cancellation Of Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

Nawab Malik And Daughter Sana Malik: राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांना अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

Nawab Malik With Ajit Pawar NCP : ज्येष्ठ राजकीय नेते नवाब मलिक यांनी एक्स-पोस्टवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पोस्ट करून भविष्यातील राजकारण शरद पवार की अजित पवार यांच्यासोबत करणार हे स्पष्ट केले आहे.

Nawab Malik News : नवाब मलिक यांना ED ने फेब्रुवारी 2022 मध्ये अंडरवर्ल्ड लिंक्ससह कथित कमी किमतीच्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग केस (PMLA) अंतर्गत अटक केली होती.