
Navi Mumbai Municipal Corporation : नवी मुंबई महापालिकेची शहर भर कारवाई दिघा विभागात मात्र अधिकारी झोपेत…
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात बार, Navi Mumbai Bar हॉटेल, पब, हुक्का पार्लर व्यवसायिकांच्या अनधिकृत बांधकामावर पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे Navi Mumbai Municipal Corporation यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे Rahul यांच्या नियंत्रणाखाली रविवारी रात्रभर कारवाईचा सपाटा स
