chhagan bhujbal : शरद पवारांचा छगन भुजबळावर निशाणा,माफी मागितली, जनतेला केले भावनिक आवाहन
chhagan bhujbal alleges sharad pawar : शरद पवारांनी खुलासा केला की, पक्षात फूट पडल्यानंतर भुजबळ त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी आणि अजित पवार यांच्यात समेट घडवून आणण्याची ऑफर दिली, पण ते पुन्हा आले नाहीत.
