
सांगली लोकसभेच्या जागे बाबत फेरविचार करावा ; काँग्रेस आमदार विश्वजीत कदम
Sangli Lok Sabha 2024 : शिवसेना सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना काँग्रेसकडून विरोध
#

Sangli Lok Sabha 2024 : शिवसेना सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना काँग्रेसकडून विरोध

Uddhav Thackeray Conference Meeting : दक्षिण मुंबईतील शिवसेना (UBT) कार्यालय 'शिवालय' येथे पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाले आहे.