
ED against rohit pawar :आमदार रोहित पवार यांच्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर पिढीकडून जप्तीची कारवाई..
ED action against Kannad sugar factory : आमदार रोहित पवार यांनी पत्राद्वारे बारामती ॲग्रो कंपनी आणि कन्नड सहकारी कारखाना याबाबत स्पष्टीकरण दिले.
#

ED action against Kannad sugar factory : आमदार रोहित पवार यांनी पत्राद्वारे बारामती ॲग्रो कंपनी आणि कन्नड सहकारी कारखाना याबाबत स्पष्टीकरण दिले.

ED Seized MLA Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे.