
Prakash Ambedkar : 'गाडी फोडायची असेल तर उद्धव ठाकरे, पवार, फडणवीस यांचा फोडा', प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान
Prakash Ambedkar News : वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वादग्रस्त विधान करताना अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे चिल्लर लोकांच्या गाड्या का फोडतायत?





