
Maharashtra Politics : उरणचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल : राजेंद्र पाटील
पनवेल : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उरणचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल तसेच तो शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उबाछठा) गटाचा किंवा नॅशनॅलिस्ट काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचा असेल असे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकरी कामगार पक्षाचे नेते
