
Warkari Pension : वारकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने पेन्शनसह विमा संरक्षण जाहीर केले
•Warkari Pension Yojana आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरीत दाखल होतात.
#

•Warkari Pension Yojana आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरीत दाखल होतात.

CM Eknath Shinde Visit Pandharpur : आषाढी वारी सोहळ्यामध्ये कोणत्याही वारकऱ्याला भाविकाला सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा शासनाच्या हेतू असून त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली.