
Pratibha Dhanorkar : काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचा चंद्रपूर लोकसभा जागेवर दावा, म्हणाल्या- 'माझी उमेदवारी…'
काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून दावा केला आहे.
#

काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून दावा केला आहे.