
Vasai Crime News : अवैध पिस्तूल विक्री ; वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 ची कारवाई,09 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त
Vasai Crime News : गुन्हे शाखा कक्ष-2 यांनी आठ आरोपींना अटक करून 9 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
#

Vasai Crime News : गुन्हे शाखा कक्ष-2 यांनी आठ आरोपींना अटक करून 9 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

Navi Mumbai Latest Crime News : एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

Mumbai Police Returned 203 Stolen Mobile : गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत पवई पोलीस ठाणे हद्दीतून अनेक प्रवासी, पादचारी, व्यावसायिक यांचे मोबाईल चोरीला गेले होते.

Mandul snake smuggling in Mumbai : आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी करणाऱ्या मुंबईत चौघांना कप परेड पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

Mumbai Police Arrested Second Hand Mobile Selling Robbers : मोबाईल चोरी करणाऱ्या 5 आरोपींना मुंबई, गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे, IMEI नंबर क्रॅक करून नवीन मोबाईल तयार करून राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या राज्यात विक्री करणारी टोळी गजाआड