
Akshay Mahesh Mhatre : स्थानिक अपक्ष उमेदवार अक्षय महेश म्हात्रे यांना वाढता पाठिंबा
उरण : निवडणुकीला काहीच दिवस बाकी असताना सर्वत्र निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असतानाच स्थानिक अपक्ष उमेदवार अक्षय महेश म्हात्रे यांनी तळागाळात जाऊन प्रचार केला आणि त्यांना तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, कामगार आणि विद्यार्थ्यांचा तसेच विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
