
Panvel Maha Vikas Aghadi Morcha : यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी महाविकास आघाडीकडून निषेध
पनवेल : उरण येथील यशश्री शिंदे Yashshree Shinde आणि नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे Akshta Mahtre यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी Love Jihad Navi Mumbai 29 जुलै रोजी पनवेलमध्ये सर्वपक्षीय तसेच समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच शालेय विद्यार्थींनी यांनी एकत्रित येवून आक्रोश मोर्चा काढला.

