मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

जिल्हास्तरीय 23-24 शालेय रग्बी स्पर्धा उत्साहात पार

कळंब (प्रतिनिधी ): दि.२४ तालुका क्रीडा संकुल कळंब येथे दिनांक 23 व 24 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या रग्बी शालेय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन मकरंद पाटील भाजपा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य, प्रसाद भडंगे तसेच रग्बी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शरद गव्हार व कार्यक्रमाचे अध्यक्ष

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

जिल्हास्तरीय 23-24 शालेय रग्बी स्पर्धा उत्साहात पार

कळंब (प्रतिनिधी ): दि.२४ तालुका क्रीडा संकुल कळंब येथे दिनांक 23 व 24 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या रग्बी शालेय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन मकरंद पाटील भाजपा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य, प्रसाद भडंगे तसेच रग्बी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शरद गव्हार व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती वायबसे मॅडम यांनी स्वीकारले , तसेच अण्णा पांढरे,आज्जु खान ,काका उबाळे, अशोक आसबे,संदीप सुरवसे , कांबळे सर , जावळे सर ,योगेश सर क्रीडा प्रशिक्षक अनिल शिंदे सर,राजाभाऊ शिंदे सर, निलेश माळी, अनिल राठोड,रोहित घोडके, नागेश मोरे दीपक शिंदे सौरभ शिंदे भैरवनाथ राऊत या सर्वांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले व तसेच संभाजी गिरे, विशाल धस, यश जाधव , अनिकेत नगारे, यांनी स्पर्धेसाठी पंच म्हणुन निष्पक्ष काम करुन या स्पर्धा आनंदीमय वातावरणात पार पडल्या…
स्पर्धेतील अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:-
१४ वर्ष वयोगटात
मुले-१:-ज्ञानयोग विद्यालय कोथळा
२:-जि. प .प्रा .शाळा हिंगणगाव
३:-सैनिकी विद्यालय तुळजापूर.
मुली-१:-ज्ञानयोग विद्यालय कोथळा
२:-जि. प .प्रा .शाळा भाटशिरपुरा.
३:-जि. प. प्रा. शाळा. हिंगणगाव.
१७ वर्ष वयोगट
मुले-१:-सैनिकी विद्यालय तुळजापूर
२:-जि. प .प्रा. शाळा वडगाव
३:- सनराईज् इंग्लिश स्कूल येडशी
मुली:-१:-ज्ञानयोग विद्यालय कोथळा.
२:- छत्रपती हायस्कूल धाराशिव
३:- सनराईज् इंग्लिश स्कूल येडशी
१९ वर्ष वयोगटात
मुले:-१:-सैनिकी विद्यालय तुळजापूर
२:- जवाहर विद्यालय बावी
३:- ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब
मुली -१:-ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब
२:-रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव
3:-सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय कळंब

शेअर करा