मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vasai illegal prostitution : अवैध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; तीन पीडित महिलांची सुटका

Vasai illegal prostitution Case News : अवैध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; तीन पीडित महिलांची सुटकामानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तीन पीडित महिलांची सुटका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vasai illegal prostitution : अवैध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; तीन पीडित महिलांची सुटका

Vasai illegal prostitution Case News : अवैध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; तीन पीडित महिलांची सुटकामानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तीन पीडित महिलांची सुटका

वसई :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नालासोपारा पोलिसांनी हॉटेल सेलिब्रेशन गेट जवळ वसई येथे छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एजंटला अटक करून तीन पीडित महिलेची सुटका केली आहे. Vasai illegal prostitution आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात Vasai Police Station भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143(2),सह अनैतिक ‌ प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेश हसमुखलाल शहा (वय 50) असे अटक करण्यात आलेल्या दलाल आरोपीचे नाव आहे. Vasai Police Latest News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनैतिक मानवी तस्करी पथकाचे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर तेथील वेश्या व्यवसायासाठी महिला पुरविणाऱ्या दलालांशी संपर्क साधून बनावट ग्राहक पाठवला होता. दलाल यांनी बनावट ग्राहकाला सेलिब्रेटी हॉटेलवर्षण गेट जवळ वसई येथे बोलावले होते. त्यानंतर दलाल तीन महिलांना घेऊन त्या ठिकाणी आले असता दलालांना रंगेहात पकडले. त्यांच्या तावडीतून तीन महिलांची सुटका केली असून दलालांविरोधात वालीव पोलीस Valiv Police Station ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पीडित महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सौरभ पवार यांनी दिली आहे. Vasai Police Latest News

Avinash-Ambure

पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार गवई, पोलीस हवालदार किणी, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार शेटये, पागी, महिला पोलीस शिपाई पाटील सर्व नेम.अनै.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे. Vasai Police Latest News

शेअर करा