मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police News : सराईत सोनसाखळी चोरटा वर्तकनगर पोलीसाच्या जाळ्यात

Vartak Nagar Police Arrested Chain Snatcher : ठाणे येथील सोनसाखळी चोरीच्या कारवाईत सराईत चोरटा समोर आलं आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Police News : सराईत सोनसाखळी चोरटा वर्तकनगर पोलीसाच्या जाळ्यात

Vartak Nagar Police Arrested Chain Snatcher : ठाणे येथील सोनसाखळी चोरीच्या कारवाईत सराईत चोरटा समोर आलं आहे. रामनगर येथे राहणारा युगेश बळवंत यादव (34 वय) असे चोरट्याचे नावे आहे

ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या Thane हद्दीत वाढत्या सोनसाखळी गुन्ह्यांना Thane Chain Snatcher आळा घालण्यासाठी, पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्याच्या Thane Police तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक चिंतामण आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपीला रामनगर, श्रीनगर, ठाणे येथे सापळा रचून ताब्यात घेतले आहे.अटक आरोपींकडून 35 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅमचे सोन्याचे दागिने (मंगळसूत्र) हस्तगत करण्यात आले आहे. Thane Police Latest News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलु रमेश यादव,( वय 36, रा. उपवन, ठाणे.) या 11 नोव्हेंबरच्या सुरारास मीलन हील बील्डींग येथील स्वामी समर्थ मठाला लागुन असलेल्या जंगलातील पायवाटेने येत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना ढकलुन त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने खेचुन घेवुन तो स्वामी समर्थ मठाचे बाजुलगत असलेल्या जंगलात पळून गेला होता. अशी तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.पोलीसांनी आरोपीच्या विरोधात भा.न्या.सं. कलम 309(4) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून रामनगर परिसरातून युगेश बळवंत यादव याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले मंगळसूत्र ही जप्त केले आहे. Thane Police Latest News

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग मंदार जावळे, तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवराज म्हेत्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मल्हारी कोकरे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक व्हि. जे. चिंतामण, पोलीस हवालदार जाधव,महाडिक, राठोड, पोलीस नाईक पाटोळे, पोलीस शिपाई सौदागरे, पोलीस शिपाई नागरे यांनी केली आहे. Thane Police Latest News

हेही वाचा: Mumbai Tadiapar News : मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर ; मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 7 अंतर्गत तब्बल 47 गुन्हेगार तडीपार

शेअर करा