मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police News : अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या गाड्यासह 31.18 लाखांचा मुद्देमाल जप्त

illegal Gutkha Sumggler Arrested By Thane Police : गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime news

illegal Gutkha Sumggler Arrested By Thane Police : गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे :- विधानसभेच्या निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी अवैध गुटखा विक्री illegal Gutkha Sumggler आणि वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यास प्रत्येक पोलीस ठाण्याला सांगितले आहे. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या Bhoiwada Police Station हद्दीत प्रभावीपणे गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे जामा मस्जिद सोमा नगर येथे गुटख्याने भरलेल्या दोन पिकअप उभ्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाले होते. Thane Police Latest Crime News

सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाले आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे त्या ठिकाणी छापेमारी करून दोन्ही पिकअप गाड्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात 31 लाख 18 हजार 500 रुपय किंमतीच्या महाराष्ट्र शासन प्रतिबंधित असलेला गुटख्याच्या गोण्या मिळून आला आहे. भोईवाडा पोलिसांनी संपूर्ण गुटखा आणि टेम्पो जप्त केले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Police Latest Crime News

पोलीस पथक

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडल-2 भिवंडी, डॉ.मोहन दहिकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग भिवंडी, दिपक देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाले तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक विनोद शेंडकर, पोलीस हवालदार रावत, सोनगिरे, पोलीस नाईक नांगरे,धायगुडे, पोलीस शिपाई पालवी, पवार,चव्हाण, घुगे, बसवंत, देवरे, यांनी केलेली असुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाले हे करीत आहेत.

शेअर करा