मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police News : पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; CMIS ॲपचे अनावरण आणि मुद्देमाल मूळमालकांना परत

Thane Police Latest News : पोलिसांच्या "रेझिंग डे" निमित्ताचे औचित्य साधत कल्याण पोलीस परिमंडळ तीनच्या वतीने ही कामगिरी बजावण्यात आली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Police News : पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; CMIS ॲपचे अनावरण आणि मुद्देमाल मूळमालकांना परत

Thane Police Latest News : पोलिसांच्या "रेझिंग डे" निमित्ताचे औचित्य साधत कल्याण पोलीस परिमंडळ तीनच्या वतीने ही कामगिरी बजावण्यात आली. नागरिकांनी याचे कौतुक केले आहे.

कल्याण :- महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापना चे औचित्य दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान राज्यभरातील पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात."रेझिंग डे" सप्ताह म्हणून राज्यभरात साजरा केला जातो. Thane Police Rising Day News यानिमित्त कल्याण परिमंडळ-3 यांच्या वतीने बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई नंदन हॉल कृषी उत्पादन समिती कल्याण पश्चिम येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत CMIS ॲप चे अनावरण करण्यात आले आहे. पोलिस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लागली होती. संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान हे सर्व साहित्य संबधित फिर्यादी मूळ मालक असलेल्या नागरिकांना परत देण्यात आले. चोरीस गेलेला माल पुन्हा नागरिकांना परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

शेअर करा