मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police Bribe News : ठाण्यात लाचखोर पोलीसावर एसीबीचा थरारक सापळा – २५ हजारांची नोटा हातात येताच गजाआड!

Thane Police Latest Bribe News : कारवाईची तारीख: 26/09/2025📍 युनिट: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.) ठाणे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Bribe News

Thane Police Latest Bribe News : कारवाईची तारीख: 26/09/2025📍 युनिट: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.) ठाणे

Thane News. : मुंब्रा पोलीस ठाण्यातीलMumbra Police Station सहायक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लक्ष्मण भालेराव (वय 49) याचा लाचखोरीचा डाव चक्क एसीबीने उधळून लावला! Thane Latest Crime News
गुन्ह्यात मदत करून ताब्यातील स्कूटर परत देण्यासाठी भालेरावाने तक्रारदाराकडे ₹५०,००० ची मागणी केली.
तडजोडीनंतर ₹२५,००० वर सौदा ठरलाच, पण एसीबीच्या पथकाने आधीच जाळं विणलं होतं. Thane Police Breaking News

कारवाईचा विजेचा झटका
25 सप्टेंबर रोजी लाच पडताळणी पूर्ण करून एसीबीने फास घट्ट केला.
26 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे भालेरावाने ₹२५,००० ची लाच स्विकारताच पथकाने पंचासमक्ष रंगेहात पकडले.
रोख ₹२५,००० ची लाच रक्कम व आरोपीचा मोबाईल जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

गुन्हा दाखल
मुंब्रा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल.

सापळा फडकावणारे शिलेदार

सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक संतोष नावलगी (मो. 8692902999)

मार्गदर्शक अधिकारी:

शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक (मो. 8879226555)

भागवत सोनावणे, अपर पोलीस अधीक्षक (मो. 9930100777)

सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक (मो. 8484994569)

सक्षम अधिकारी: पोलीस आयुक्त, ठाणे शहर

जनतेस इशारा
“सरकारी खुर्चीत बसला तरी लाच घेतल्यास गजाचं गार पाणी प्यावं लागेल,” असा ठणकावून संदेश एसीबीने दिला आहे.
लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी:
📞 टोल फ्री: 1064
📱 व्हॉट्सअ‍ॅप: 9769691064
☎️ दुरध्वनी: 022-20813598 / 022-20813599

नागरिकांनी धाडसाने पुढे यावे – ठाण्यात लाचखोरीस आता कुठेही पळवाट उरलेली नाही!

शेअर करा