मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंब्रा : गांजा विक्री करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

Thane Drug Dealer Arrested : गांजा बाळगून विक्री केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे, तर फरार आरोपीचा पोलिसांकडे शोध घेतला जात आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vasai Drug News

Thane Drug Dealer Arrested : गांजा बाळगून विक्री केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे, तर फरार आरोपीचा पोलिसांकडे शोध घेतला जात आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक मोटारसायकल आणि 3.05 किंमतीचा गांजा जप्त केला.

ठाणे :- राज्यात गांजा, एमडी, चरस यांसारख्या अंमली पदार्थ विरुद्ध Maharashtra Drug Dealer Arrested कारवाई करत आहे. मुंब्रा पोलिसांनी गांजा Mumbra Police Arrested Drug Dealer विक्री करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. तरुणाचे नाव नदीम जब्बार शेख (27 वर्ष रा. हाजीमलंगवाडी अंबरनाथ) आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी 3.05 लाखांचा गांजा जप्त केला आहे. Thane Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा पोलीस ठाण्याचे Mumbra Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे पोलीस शिपाई आव्हाड यांच्या पथकाने बिल्डिंग एम एम व्हॅली कौसा, मुंब्रा येथे सापळा रचून आरोपी नदीम जब्बार शेख याला अटक केली आहे. आरोपी नदीम शेख अंबरनाथ येथील रहिवाशी असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 3.5 लाख रुपयाचे गांजा जप्त केला आहे. तसेच हा आरोपी गांजा विक्रीसाठी मुंब्रा परिसरात आल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याच्या जवळील बर्गमन मोटरसायकल आणि मोबाईल फोन ही जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत 1985 चे कलम 8 (क), 20 (ब),29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे हे करत आहे. Thane Latest Crime News

हेही वाचा: Police Bribe News : पाच हजारांची लाच स्वीकारताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

हेही वाचा: CM Eknath Shinde : राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, 'त्यांच्या गरीब विचारांमुळे…'

हेही वाचा: Malaika Arora's father Anil Arora committed suicide : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येवर मुंबई पोलीस काय म्हणाले?

शेअर करा