मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : खुन करून तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपीला मोठ्या शिताफीने केले जेरबंद..

•खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या, तीन वर्षापासून फरार आरोपीला खंडणी विरोधी पथकाने केले अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sensational incident in Ulhasnagar; An attempt to kill the victim through financial transactions

•खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या, तीन वर्षापासून फरार आरोपीला खंडणी विरोधी पथकाने केले अटक

ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाने गंभीर गुन्ह्यातील तसेच रेकॉर्डवरील फरार आणि मुख्य आरोपी त्यांचे शोध मोहीम कार्यक्रम हाती घेतला आहे.Unveiling the Mystery: Three-Year Fugitive Caught in Thane Police's Record-Breaking Operation खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली या आरोपीवर कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात भादवि कलम 302,120 (घ) 364,379,201,34 गुन्हा 2021 मध्ये दाखल आहे. तसेच आरोपी करणकुमार विनोद गौतम, मूळ राहणारा जिल्हा भदोही उत्तर प्रदेश येथील आहे.

तीन वर्षापासून फरार आरोपीला केल्या अटक

पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक व गोपनीय बातमीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा शिक्रापूर पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती. The Hunt is Over: Three-Year Fugitive Finally Captured by Thane Police खंडणी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, पोलीस हवलदार शिंपी, आणि पोलीस शिपाई शेजवळ या पथकाने 22 जून 2024 रोजी शिक्रापूर पुणे येथे जाऊन मुख्य आरोपीला अटक केली आहे. Three-Year Fugitive's Run Comes to an End: Thane Police's Strategic Operation Pays Off त्यानंतर त्याला 22 जून 2024 रोजी 03 वाजून 30 मिनिटांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील कारवाई करिता महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध-2, गुन्हे शाखा, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कापडणीस, पोलीस हवालदार संदिप भोसले, सचिन शिंपी, पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, भगवान हिवरे यांनी केली आहे. Trendy Takedown: Police Apprehend Three-Year Fugitive in High-Stakes Operation

हेही वाचा: Thane Crime News : खंडणी विरोधी पथकाची कारवाई ; बांधकाम व्यवसायिकाला महानगरपालिकेचे कारवाईचे धमकी देत 50 हजाराची मागितली होती खंडणी

शेअर करा