मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Breaking News: वागळे इस्टेट हद्दीत 'रमता जोगी' : चहापेक्षा किटली गरम !

ठाणे, दि.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Breaking News: वागळे इस्टेट हद्दीत 'रमता जोगी' : चहापेक्षा किटली गरम !

ठाणे, दि. 30 ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर : ठाणे शहर Thane City आयुक्तालय अंतर्गत वागळे इस्टेट हद्दीत ' रमता जोगी' चहा पेक्षा किटली गरम आपल्याच धुंदीत असून मनमर्जी कारभार करत असल्याची खमंग चर्चा आहे. Thane Breaking News

एकीकडे ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहेत. दूसरीकडे मात्र काही 'कारभार' हाताळण्यातच व्यस्त आहेत. Thane Breaking News

वागळे इस्टेट वपोनि यांनी अवैध धंदे Wagle Estate Illegal Work काटोकाट बंद ठेवण्याचे सांगून सुद्धा 'मन का मौजी, मै रमता जोगी' काही ठिकाणी 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करत असल्याची खमंग चर्चा आहे. Thane Breaking News

हद्दीत समन्वय राखण्यापेक्षा 'चहा पेक्षा किटली गरम' स्वभाव असलेला 'रमता जोगी' वागळे इस्टेट हद्दीत निर्ढावला आहे. (क्रमश :)

शेअर करा