मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

siddharth shirole : शिवाजीनगर विधानसभेचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

mla siddharth shirole : पुण्यामधील शिवाजीनगर विधानसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारानंतर राडा

V
Vivek

1 मिनिट वाचन

siddharth shirole : शिवाजीनगर विधानसभेचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

mla siddharth shirole : पुण्यामधील शिवाजीनगर विधानसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारानंतर राडा

पुणे :- राज्यात राजकीय रणधुमाळी उडाली आहे. प्रचाराच्या तोफा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहे. कार्यकर्ते आणि राजकीय मंडळीत यांच्यात एकोपा आणि संघर्ष वाढत चाललेला दिसत असताना पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर विधानसभेचे Shivaji Nagar Vidhan Sabha Election भाजपाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे siddharth shirole आणि त्यांच्या कार्यकर्त्यात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी Pune Police घटनास्थळी प्राचारण केले परंतु तोपर्यंत दोघांमधील वाद शांत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी, गावठाण पुणे येथे भाजपाचे विधानसभेचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती. रॅली काढल्यानंतर शिरोळे हे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेट घेत असताना कार्यकर्त्यांमध्ये आणि उमेदवार शिरोळे यांच्यात वाद निर्माण झाला होता.यानंतर येरवडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता कार्यकर्त्यांनी आणि उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आपापसात संवाद साधून वाद संपवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शेअर करा