मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

राज्यस्तरीय जूनियर रग्बी स्पर्धेत मुलींच्या धाराशिव संघाला कांस्यपदक

कळंब/धाराशिव (प्रतिनिधी ) पुणे शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी पुणे येथे दि.8 ते 9 जुन रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जूनियर रग्बी स्पर्धेत मुलींच्या संघाने नाशिक संघावर 25 विरुद्ध05 ने मात करून धाराशिव संघाने कांस्य पदक पटकावले.या संघात संघाची अपुर्वा भराठे (कर्णधार) पुजा कुरूंद, वैष्णवी माळी,प्

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

राज्यस्तरीय जूनियर रग्बी स्पर्धेत मुलींच्या धाराशिव संघाला कांस्यपदक

कळंब/धाराशिव (प्रतिनिधी ) पुणे शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी पुणे येथे दि.8 ते 9 जुन रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जूनियर रग्बी स्पर्धेत मुलींच्या संघाने नाशिक संघावर 25 विरुद्ध05 ने मात करून धाराशिव संघाने कांस्य पदक पटकावले.या संघात संघाची अपुर्वा भराठे (कर्णधार) पुजा कुरूंद, वैष्णवी माळी,प्रांजली भराठे ,नाजिया शेख ,संचिता यादव,सिद्धी अभंग,रुपाली कुरूंद, अमृता कुरुंद,स्नेहा शिंदे,रेवती भोसले, श्वेता मगर,या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून हे यश संपादन केले खेळांडुना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शरद गव्हार,अनिल शिंदे, राजाभाऊ शिंदे, निलेश माळी, अशोक असबे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी नासिर हुसेन , संदीप मोसमकर, मिनल पास्ताला,विकास चौरसिया ,ईश्वरराज कोठारकी, नितीन येळवे सर,जिल्हा संघटने सचिव विशाल नलावडे, लक्ष्मण (तात्या) मोहीते,संजय घुले , उत्तरेश्वर गायकवाड, परमेश्वर मोरे , सुनील बोरकर, फ्रेंड्स फॉर एवर ग्रुप कळंब , युनिक क्रिकेट अकादमी कळंब, धाराशिव जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी व नागरिक यांनी या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

शेअर करा