मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Porsche car accident : ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड प्रकरणी ससूनचे डॉ. तावरे, डॉ. हरलोर यांना अटक

Dr.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Porsche Accident Latest Update
Dr. Ajay Taware Arrested

Dr. Ajay Taware Arrested News : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून बिल्डरला सहकार्य करणाऱ्या 'भ्रष्ट' अधिकाऱ्यांवर कारवाई .पुणे पोलीसांची प्रतिमा सुधारली.

पुणे :- कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने Pune Porsche car accident मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत 17 वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पुणे पोलिसांनी ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली आहे.पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी सांगितले की, ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपाखाली ससून जनरल हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.ससुनचे डॉ अजय तावरे Dr. Ajay Taware Arrested व डॉ श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. Pune Porsche car accident Latest Update

यापूर्वी शनिवारी चालकाचे अपहरण करणे, त्याला धमकावणे आणि चालकाला गुन्ह्याची कबुली देण्यास भाग पाडल्याप्रकरणी अल्पवयीन आजोबांना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन डॉक्टरांवर कारवाई केली आहे. Pune Porsche car accident Latest Update

Web Title : Pune Porsche car accident: Sassoon's Dr. Tavarre, Dr. Harlor arrested

शेअर करा