मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Police News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांचा रूट मार्च

• Pune Police route march in the wake of assembly elections पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांचा सहभाग

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Police News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांचा रूट मार्च

•Pune Police route march in the wake of assembly elections पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांचा सहभाग

पुणे :- राज्यात विधानसभेच्या 288 जागे करिता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्व पक्षांनी आपले उमेदवारी याद्याही जाहीर केले आहे अशातच निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाकडून कंबर कसण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत राज्यभरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च काढण्यात आला होता.रूट मार्च करिता पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर .राजा तसेच कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, सहभागी होते.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

पोलीस निरीक्षक गुन्हे शेख ,तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक 15 कर्मचारी हजर होते. तसेच बी एस एफ चे पोलिस निरीक्षक प्रभात तसेच 12 उपाधिकारी 47 जवान हजर होते. रूट मार्चचा मार्ग - शितल पेट्रोल पंप ते आशीर्वाद चौक ते मिठा नगर ते अल्पलहा मज्जिद ते नवाजिश चौक उजवीकडे वळून मक्का मस्जिद ते पिताश्री आश्रम भाग्यदय नगर परत उजवीकडे वळून हंस कुटी आश्रम ते मलिका अंबर मस्जिद ते भैरवनाथ मंदिर कोंढवा खुर्द गावठाण ते मनपा शाळा कोंढवा खुर्द ते ज्योती चौक येथे समाप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : मानहानीच्या प्रकरणी संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली, तुरुंगवासाच्या शिक्षेला आव्हान दिले

शेअर करा