मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Murder News : येरवड्यात सराईत गुन्हेगाराचा तिघांकडून निर्घुण खून!!!

Pune Murder News : एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून, सराईत गुन्हेगाराचा केला खात्मा पूर्ववैमनस्यातून भांडण ‌आणि हत्या

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Murder News : येरवड्यात सराईत गुन्हेगाराचा तिघांकडून निर्घुण खून!!!

Pune Murder News : एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून, सराईत गुन्हेगाराचा केला खात्मा पूर्ववैमनस्यातून भांडण ‌आणि हत्या

पुणे - येरवड्यात पूर्ववैमन्यास्यातून Yerwada Prison News एका सराईत गुन्हेगाराचा एकाच कुटूंबातील तिघांनी तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून Tripple Murder केल्याची घटना बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुधीर चंद्रकांत उर्फ बाळू गवस (25 वर्ष) (रा. जयप्रकाश नगर येरवडा ) या सराईत गुन्हेगाराचा खून झाला "Murder in the Market: Yerwada's Deadly Night Leaves One Man Dead" असून याप्रकरणी आरोपी प्रवीण रामचंद्र आचार्य (44 वर्ष), स्वप्निल प्रवीण आचार्य (28 वर्ष) तसेच रवी किरण रामचंद्र आचार्य (35 वर्ष, तिघेही रा. जयप्रका नगर, येरवडा ) यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. Pune Latest Crime News

"A shocking murder in Yerawada: Who is behind the bloodshed?"

आरोपी सुधीर गवस याचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते. "Justice Served or a Deadly Revenge? The Yerwada Murder Case Unfolds" गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसापूर्वीच तो जेल मधून सुटला होता. मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणे झाली. आचार्य कुटुंबीयांनी हत्यारासह त्याचा पाठलाग सुरु केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुहास हा आकाश मिनी मार्केट दुकानाच्या समोर पत्र्याच्या मागे लपून बसलेला असताना त्याला गाठून तिघा आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात व शरीरावर वार केले. "Gruesome Murder of a Criminal: The Mystery Unfolds in Yerwada" या हल्ल्यात सुधीर याचा जागीच मृत्यू झाला. Pune Latest Crime News

"A small town rocked by a gruesome murder: Yerawada's latest tragedy"

हेही वाचा: Anti Corruption Bureau News : लाचखोर सरपंच आणि त्यांचा पती यांना एसीबीच्या बेड्या

शेअर करा