मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Helicopter Crash News : पुण्यात हेलिकॉप्टर अपघात, तिघांचा मृत्यू, पोलीस आणि वैद्यकीय पथक रवाना

Pune Helicopter Crash News : पुण्यातील बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Helicopter Crash News : पुण्यात हेलिकॉप्टर अपघात, तिघांचा मृत्यू, पोलीस आणि वैद्यकीय पथक रवाना

Pune Helicopter Crash News : पुण्यातील बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

पुणे :- पुण्यात हेलिकॉप्टरला अपघात Pune Helicopter Crash झाला आहे. बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला Hinjewadi Police Control Room माहिती दिली. पोलीस आणि वैद्यकीय पथक रवाना झाले आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सकाळी 7.00 ते 7.10 च्या दरम्यान घडली. या भागात दाट धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, अपघाताची नेमकी माहिती मिळविण्यासाठी अधिकृत तपास सुरू आहे.मात्र, अपघाताची नेमकी माहिती मिळविण्यासाठी अधिकृत तपास सुरू आहे. आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. हिंजवडी पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड पोलीस) आणि विमान वाहतूक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. Pune Breaking News

याआधी ऑगस्ट महिन्यातही पुण्यात हेलिकॉप्टर अपघाताची घटना घडली होती. ज्यात चार जण जखमी झाले. हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहू येथून हैदराबादच्या दिशेने उड्डाण केले. याचदरम्यान, खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टरला अपघात झाला.याचदरम्यान, खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टरला अपघात झाला. अपघातात बळी पडलेले हेलिकॉप्टर ग्लोबल वेक्ट्रा हेलिकॉप्टर या खासगी कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जात होते. Pune Breaking News

हेही वाचा: Panvel News : डिझेल विक्रीवर कारवाई होणार का ?

शेअर करा