मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : मारुती ग्रॅण्ड व्हिटारा गाडीचे 4 टायर अज्ञात चोरट्यांनी केले लंपास

पनवेल : अपोलो कंपनीचे मारुती ग्रॅण्ड व्हिटारा Apollo Car गाडीचे 4 टायर अज्ञात चोरट्यांनी रिंगसह चोरुन नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील ओवळे येथे घडली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News : मारुती ग्रॅण्ड व्हिटारा गाडीचे 4 टायर अज्ञात चोरट्यांनी केले लंपास

पनवेल : अपोलो कंपनीचे मारुती ग्रॅण्ड व्हिटारा Apollo Car गाडीचे 4 टायर अज्ञात चोरट्यांनी रिंगसह चोरुन नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील ओवळे येथे घडली आहे. Panvel Crime News
ओवळे येथे राहणारे प्रल्हाद गायकवाड यांच्या मालकीची ग्रॅण्ड व्हिटारा गाडीचे 4 टायर ज्याची किंमत जवळपास 32 हजार रुपये इतकी आहे. अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Panvel Crime News

हेही वाचा: T20 विश्वचषक 2024: अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, ऑस्ट्रेलियाने बाद केले

शेअर करा