मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Operation Black Forest : नक्षलविरोधी लढ्यात ऐतिहासिक विजय: 'सीपीआय-माओवादी'चा महासचिव बसा वराजू ठार

Chhattisgarh Operation Black Forest : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये ऑपरेशन दरम्यान 27 कडवट नक्षलवादी ठार,ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टनंतर एकूण 54 अटक, 84 नक्षलवादी आत्मसमर्पित

V
Vivek

1 मिनिट वाचन

Operation Black Forest : नक्षलविरोधी लढ्यात ऐतिहासिक विजय: 'सीपीआय-माओवादी'चा महासचिव बसा वराजू ठार

Chhattisgarh Operation Black Forest : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये ऑपरेशन दरम्यान 27 कडवट नक्षलवादी ठार,ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टनंतर एकूण 54 अटक, 84 नक्षलवादी आत्मसमर्पित

ANI :- भारताच्या नक्षलविरोधी लढ्यात काल (21 मे) एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आज झालेल्या एक मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांनी 27 कडवट माओवादी नक्षलवाद्यांना ठार केले आहे. या कारवाईत 'सीपीआय-माओवादी' या संघटनेचे महासचिव नामबाला केशव राव उर्फ बसा वराजू याचा समावेश आहे. बसा वराजू हा नक्षल चळवळीचा प्रमुख आणि कणा मानला जात होता.

गेल्या तीन दशकांत प्रथमच इतक्या उच्च दर्जाचा नक्षल नेता सुरक्षा दलांकडून ठार करण्यात आला आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल देशभरातून सुरक्षा दलांचे अभिनंदन केले जात आहे.

या यशानंतर 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट'चे यशही पुढे आले आहे. या मोहिमेअंती छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून, 84 जणांनी आत्मसमर्पण केले आहे.

शेअर करा