मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Crime News : कळंबोलीतून पाच मुले बेपत्ता, तीन सापडले, दोघांचा शोध सुरू आहे.

पनवेल (जितीन शेट्टी) :- कळंबोली पोलीस (kalamboli Police Station) ठाण्याच्या हद्दीतून पाच मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Crime News : कळंबोलीतून पाच मुले बेपत्ता, तीन सापडले, दोघांचा शोध सुरू आहे.

पनवेल (जितीन शेट्टी) :- कळंबोली पोलीस (kalamboli Police Station) ठाण्याच्या हद्दीतून पाच मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन मुले सापडली आहेत, तर दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. कळंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिडूकपाडा-कातकरवाडी येथील चार मुली आणि एक मुलगा वय 18 वर्षे हे कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. याप्रकरणी सोमवारी कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार kalamboli Police दाखल करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिसांची दोन-तीन पथके तयार करण्यात आली.
ही मुले करंजाडे येथील मामाच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना तेथे तीन मुले सापडली आणि दोन पळून गेले. Navi Mumbai Crime News

हेही वाचा: Thane Crime News : अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात ठाण्याच्या उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

शेअर करा