मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

नालासोपारा : गावठी कट्टा आणि जिवंत राऊंडसह आरोपी अटकेत

Tulij Police Station Arrested Man With Gavathi Katta: संशयिताकडून 10.5 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त,तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

नालासोपारा : गावठी कट्टा आणि जिवंत राऊंडसह आरोपी अटकेत

Tulij Police Station Arrested Man With Gavathi Katta: संशयिताकडून 10.5 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त,तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नालासोपारा :- नालासोपारा येथील एका तरुणाला गावठी कट्टा Gavathi Katta बाळगल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत राऊंड पोलिसांनी Nalasopara Police Station जप्त केले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात Tulij Police Station भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 317,(1),(3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुद्रेश संतोष सावेत(24 वय रा. नार्लेश्वर नगर, नालासोपारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. Vasai virar Police Latest Crime News

विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील पोलीस ॲक्शन मोडवर

नालेश्वरनगर नालासोपारा येथील गटारीवर गुन्हेगार पार्श्वभूमी असलेला एक गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती तुळींज पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला गावठी पिस्तूल एक जिवंत राऊंडसह अटक केली याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Vasai virar Police Latest Crime News

पोलीस पथक

पौर्णिमा चौगुले-श्रीगी पोलीस उप आयुक्त , परीमंडळ-2 वसई, उमेश माने- पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभान, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद पेडणेकर, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, सहाय्यक फौजदार सुतनासे, पोलीस हवालदार जमादार, जाधव, पोलीस अंमलदार कदम, पोटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Vasai virar Police Latest Crime News

हेही वाचा: Virar Police News : गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा ताब्यात; विरार पोलिसांच्या गुन्हे कक्ष-3 शाखेची कारवाई

शेअर करा