मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nalasopara Spa Racket Busted : महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेच्या बातमीला यश, "स्पा" नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांवर कारवाईचा दणका

Nalasopra Spa Racket Busted By Police : नालासोपारा ; वेश्या व्यवसाय अड्डा उध्वस्त, दोन पीडित महिलांची सुटका; एक एजंट आरोपी ताब्यात

V
Vivek

2 मिनिट वाचन

Nalasopara Spa Racket Busted : महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेच्या बातमीला यश, "स्पा" नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांवर कारवाईचा दणका

Nalasopra Spa Racket Busted By Police : नालासोपारा ; वेश्या व्यवसाय अड्डा उध्वस्त, दोन पीडित महिलांची सुटका; एक एजंट आरोपी ताब्यात

नालासोपारा : शहरातील अग्रवाल फायरब्रिगेड स्पा सेंटर मध्ये सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त

नालासोपारा :- महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने Maharashtra Mirror काही दिवसांपासून मुंबई शहर आणि मुंबईच्या लगतच्या शहरांमध्ये चालू असणाऱ्या स्पा च्या Mumbai Spa Racket Busted नावाखाली देह व्यापाराचा पर्दाफाश केला होता. पोलिसांकडून महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेच्या बातमीच्या आधारे स्पा नावाखाली चालविणाऱ्या सेक्स रॅकेटवर पोलिसांकडून धडक कारवाई करत छापेमारी चालू आहे. नवी मुंबई नंतर आता नालासोपारातही कारवाईला पोलिसांकडून सुरुवात झाली आहे. Nalasopara Police Station नालासोपारा शहरातील अग्रवाल फायरब्रिगेड जवळील Nalaspara Spa Massaged Center स्पा मसाज सेंटरमध्ये सुरू असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर एका एजंट महिलेला ताब्यात घेण्यात पोलिसांना NalaSopara Police Arretsed Spa Racket Agent यश आले आहे. अटक महिलेचे नाव हिना सलाउद्दीन खान आहे. Nalasopara Latest Crime News

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे अग्रवाल फायरब्रिगेड जवळील एका मसाज पार्लरमध्ये हिना खान या एजंट महिलेद्वारे वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच ही खान एजंट व्हाट्सअप वर संपर्क साधून ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार सेक्स काम करिता मुली पूर्वत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईकाच्या माध्यमातून हिना खान तिचा सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला असून पोलिसांनी हिना खान तिच्याविरुद्ध आचोळे पोलीस ठाण्यात भारतीय संहिता 2023 चे कलम 143 (3) अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nalasopara Latest Crime News

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बालाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी बाहतुक प्रतिबंध शाखा, नालासोपारा यूनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार गवई, पोलीस हवालदार किणी, शेट्ये, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार पागी, महिला पोलीस हवालदार तिवले, शिंदे, महिला पोलीस शिपाई पाटील सर्व नेम.अन.मा.वा. प्र.कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या कामगीरी पार पाडली आहे. Nalasopara Latest Crime News

हेही वाचा: Mumbai Drug Racket Busted : मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथक यांची धडक कारवाई, 23 किलो गांज्यासह 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

हेही वाचा: Mumbai Time Tower Building Fire : मुंबईतील टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग, अनेक अग्निशमन दल घटनास्थळी

शेअर करा