मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbra Murder News : खळबळ उडवून देणारी बातमी ‌: प्रियकराने प्रियसीचा ओढणीने गळा आवळून ठार मारले

Mumbra Murder News : प्रेमाला नाकार देणाऱ्या प्रियसीला भोगावी लागली शिक्षा, संतप्त प्रियकाराने प्रेयसीला जीवे ठार मारले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane crime News

Mumbra Murder News : प्रेमाला नाकार देणाऱ्या प्रियसीला भोगावी लागली शिक्षा, संतप्त प्रियकाराने प्रेयसीला जीवे ठार मारले

मुंब्रा :- प्रियसीने प्रियकर याला यापुढे प्रेमसंबंधाला नाकार दिल्याने संतप्त प्रियकराने प्रियसीचा ओढणीने गळा वळून प्रियसीला ठार मारले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वसई दिवसाढवळ्या एक्स बॉयफ्रेंडने आपल्या प्रेयसीला सकाळी आठ वाजता च्या दरम्यान भर रस्त्यात लोकांसमोर गाडीच्या पानाने जीवे ठार मारण्याची घटना Rejection of love cost the lover's life ताजी असताना पुन्हा एकदा मुंब्रा मध्ये प्रेम संबंधाला नाकार देणाऱ्या प्रियसीला आपला जीव गमवावा लागला आहे. Thane crime News

प्रेमाला नकार प्रेयसीच्या जीवावर बेतले

मोहम्मद अली नसीर हुसेन शेख उर्फ ईशान (35 वर्ष) याचे आपल्या 32 वर्षीय प्रियसी सोबत प्रेम संबंध होते. परंतु यापुढे प्रेम संबंध न ठेवण्याचे प्रियसीने मोहम्मद याला सांगितले हाच राग मनात धरून मोहम्मद येणे आपल्या प्रियसीला ओढणीने गळा आवळून जीवे ठार मारले आहे. याप्रकरणी प्रियसीच्या बहिणीने घडलेल्या घटनेबाबत शिळडायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राजपूत हे करत आहे. Thane crime News

शेअर करा