मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mahatma Phule Death anniversary : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी

Mahatma Phule Death anniversary : क्रांतिकारक विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mahatma Phule Death anniversary : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी

Mahatma Phule Death anniversary : क्रांतिकारक विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. 28 नोव्हेंबर 1890 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

Mahatma Phule Death anniversary : महात्मा ज्योतिबा फुले हे विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचं निर्मूलन, स्त्रियांना आणि मागासवर्गीयांना शिक्षण देणं अशी समाजहिताची अनेक कार्य करणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (28 नोव्हेंबर) पुण्यतिथी आहे. दरम्यान, महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक कट्टरता, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीशिक्षण या कार्यासाठी वाहून घेतले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यात त्यांचं निधन झालं.

फुलेंवर लिहिलेली पुस्तके

महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं.बा. सरदार
महात्मा फुले समग्र वाङ्मय - संपादक धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी
युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
युगार्त (जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी, लेखक - बाळ लक्ष्मण भारस्कर)
महात्मा जोतीराव फुले - नजरीयात और ऊन का अदब.सरसरी जायजा,(ऊर्दू) लेखिका - डाॅ.नसरीन रमझान सैय्यद (पुणे)
महात्मा फुलेंचे कार्य : शोध आणि बोध -- संपादक ..प्रा.डॉ. नरसिंग कदम ( उदगीर )
महात्मा फुले : साहित्य आणि विचार संपादक प्रा.डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम

शेअर करा