मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र-झारखंडमध्ये 2019 च्या तुलनेत तिप्पट अधिक जप्ती, 558 कोटी रुपये जप्त

Maharashtra Vidhan Sabha Election Latest Update : निवडणूक आयोगाच्या यंत्रणांनी महाराष्ट्रात 280 कोटी रुपये आणि झारखंडमध्ये 158 कोटी रुपये जप्त केले आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र-झारखंडमध्ये 2019 च्या तुलनेत तिप्पट अधिक जप्ती, 558 कोटी रुपये जप्त

Maharashtra Vidhan Sabha Election Latest Update : निवडणूक आयोगाच्या यंत्रणांनी महाराष्ट्रात 280 कोटी रुपये आणि झारखंडमध्ये 158 कोटी रुपये जप्त केले आहेत. मद्य, ड्रग्ज आणि मौल्यवान धातूंसह 558 कोटी रुपयांची रोकडही या दोन राज्यांतील एजन्सींनी जप्त केली आहे.

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची Maharashtra Vidhan Sabha Election तयारी जोरात सुरू आहे. यासोबतच निवडणूक आयोगाच्या यंत्रणांनीही Election Commission चोख बंदोबस्त ठेवला आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या एजन्सीने 2019 च्या तुलनेत तिप्पट जप्ती केली आहे.निवडणूक आयोगाच्या यंत्रणांनी महाराष्ट्रात 280 कोटी रुपये आणि झारखंडमध्ये 158 कोटी रुपये जप्त केले आहेत. एजन्सींनी 558 कोटी रुपयांच्या रोख रकमेसह दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातूही जप्त केले आहेत.2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण 3.5 पट जास्त आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात 103.61 कोटी रु जप्त करण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाविरोधात इशारा दिला असून निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना या प्रकरणी 'झिरो टॉलरन्स' पाळण्याचे आदेश दिले आहेत.

शेअर करा