मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ठाण्यात गुढ दरोडा: दिवसाढवळ्या सोन्या चांदीची चोरी

Thane Crime News : चोरट्याने जवळपास दोन लाखाहून अधिक सोन्या चांदीच्या दागिन्यावर हात साफ केला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dombvili Gold Thief News
Dombvili Gold Thief News

Thane Crime News : चोरट्याने जवळपास दोन लाखाहून अधिक सोन्या चांदीच्या दागिन्यावर हात साफ केला

ठाणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात चोरी Thane Thief News झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये चोरट्याने घरात शिरून घरातील सोन्या-चांदीच्या Thief Stole Gold And Silver Jewelry जागांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या चोरीमध्ये जवळपास दोन लाख अधिक किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे. Thane Crime News

ठाण्याच्या गांधीनगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी संतोष जालिंदर सूर्यवंशी (41 वर्ष) 21 मे रोजी कामानिमित्त बाहेर गेले असता घरात कोण नसलेल्या संधीचा फायदा घेत चोरट्याने घरातले दरवाजाचे कुलक तोडून आत मध्ये प्रवेश केला आहे. चोरट्याने फिर्यादी यांच्या घरातील जवळपास जवळपास दोन लाख दहा हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार चितळसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने पोलिसांनी फिर्यादी त यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भादवि कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीचा पोलिसांकडून शोध घेत आहे. पोलीस उपनिरीक्षक कडू हे पुढील तपास करत असून आरोपीचा लवकर शोध घेणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. Thane Crime News

शेअर करा