मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dombivli Crime News : ऑनलाइन आर्थिक फसवणूक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची आर्थिक फसवणूक

Online Fraud News : फसवणुकीमध्ये महिलेला 7 लाखाहून अधिक किंमतीचा गंडा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dombivli Crime News : ऑनलाइन आर्थिक फसवणूक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची आर्थिक फसवणूक

Online Fraud News : फसवणुकीमध्ये महिलेला 7 लाखाहून अधिक किंमतीचा गंडा

मुंबई ‌ :- ऑनलाइन शेअर मार्केट Online Share Market मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून महिलेचे आर्थिक Online Scam फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीमध्ये महिला वर्गांना टार्गेट केले जात आहे. या महिलांना आर्थिक अमिषा दाखवून फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. डोंबिवलीत राहणारे का महिलेला अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे तरी या महिलेकडून जवळपास सात लाखाहून अधिक किंमतीची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. Dombivli Crime News

ग्रोगासवाडी डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या एका महिलेला व्हाट्सअप वर मेसेज करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक फायदा करून देण्याची आमिष दाखविले होते. शेअर मार्केटमध्ये त्या महिलेने अधिक फायदा मिळेल यासाठी सात लाख 46 हजार 325 फसवणूक झाली आहे.सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम हे करीत आहेत. Dombivli Crime News

शेअर करा