मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Crime News : भिवंडीतील बारवर छापे टाकल्यानंतर ७० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Crime News

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही

भिवंडी - ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका बारवर छापा टाकून अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली ७४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी दिली. या बारवर १ मार्च रोजी छापा टाकण्यात आला होता, अशी माहिती कोनगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. Bhiwandi Crime News

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बारचे दोन मालक, ३१ महिला गायक आणि कर्मचारी, २६ पुरुष वेटर आणि १५ ग्राहकांचा समावेश आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे,'' असेही ते म्हणाले. Bhiwandi Crime News

शेअर करा