मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Badlapur Crime News : बदलापूरमध्ये राजेश वॉच शॉपवर दरोडा

Badlapur Crime News : बदलापूर मध्ये घड्याळाच्या दुकानात चोरी, 23 लाखाचे घड्याळ चोरट्याने केले लंपास

V
Vivek

1 मिनिट वाचन

Badlapur Crime News

Badlapur Crime News : बदलापूर मध्ये घड्याळाच्या दुकानात चोरी, 23 लाखाचे घड्याळ चोरट्याने केले लंपास

बदलापूर :- सिटीप्राईड‌ घोरपडे चौक येथे Citypride Chowk असलेल्या राजेश वॉच शॉप या घड्याळाच्या दुकानावर अज्ञात चोरट्याने दरोडा टाकत तब्बल 23 लाख रुपयाचे हातातले घड्याळ लंपास केले आहे. बुधवारी पहाटेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे दुकानाच्या मालकाने सांगितले आहे. Badlapur Crime News

"राजेश वॉच शॉप" चे मालक Rajesh Watch Shop राजेश श्रीचंद चावला (42 वर्ष) यांचे सिटी प्राईड घोरपडे चौक बदलापूर पूर्व येथे असलेल्या घड्याळाच्या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी जवळपास 23 लाख रुपयाचे हातातले वेगवेगळ्या कंपनीचे महागडे घड्याळ चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. जवळपास सात अज्ञात व्यक्तींनी हा दरोडा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. राजेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी Badlapur Police Station अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3), 331(4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक थिटे हे करत आहे. Badlapur Crime News

हेही वाचा: Mangal Prabhat Lodha : विरोधकांनी सरकारच्या योजनांना 'जुमला' म्हटले, भाजपच्या मंत्र्यांनी उत्तर दिले

शेअर करा